Imp Announcement Detailsविद्यार्थांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व्यासपीठअंतर्गत भाषाप्रभु श्री.जगन्नाथ महाराज पाटील यांचे व्याख्यान

धडपड व्यासपीठ

विद्यार्थांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी धडपड व्यासपीठअंतर्गत मंगळवार दि.13.08.2019 रोजी सकाळी 9.30 वाजता ऑडिटोरियममध्ये भाषाप्रभु श्री.जगन्नाथ महाराज पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थांनी तसेच सर्व आदरणीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी याचा लाभ घ्यावा.

व्याख्यानचा विषय :- “सामाजिकता आणि श्रीकृष्ण”